Wednesday, 19 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १९ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१९ जून २०१९ .
● १९ जून : International Day For The Elimination Of Sexual Violence In Conflict
● १९ जून : World Sickle Cell Awareness Day
● १९ जून : World Sauntering Day
● इराणविरोधातील संबंध ताणलेले असताना अमेरिकेने मध्यपूर्वेमध्ये 1 हजार अतिरिक्‍त सैनिक तैनात केले
● फेसबुकने आपल्या ग्राहकांसाठी क्रिप्टोकरन्सी " लिब्रा " जारी केली
● एफआयएच महिला सीरीज फाइनल्स स्पर्धेत भारताने फिजीला ११-० ने पराभूत केले
● भारतीय महिला संघ एफआयएच महिला सीरीज फायनल्सच्या उपांत्य फेरीत दाखल
● इयॉन मॉर्गनने एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक १७ षटकार लागवण्याचा विक्रम केला
● ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अमोनातोव फारूखने मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने अफगाणिस्तानला १५० धावांनी पराभूत केले
● राशिद खान विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ( ९ षटक = ११० धावा )
● आईसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२१ मध्ये न्युझीलंडमध्ये आयोजित करण्यात येणार
● आईसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२१ मध्ये ८ संघ सहभागी होतील
● १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली
● २०२० क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आली
● २०२० क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज मध्ये मॅसाचुसेट्स तंत्रज्ञान संस्था अव्वल स्थानी
● २०२० क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज मध्ये हार्वर्ड विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर
● २०२० क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ चौथ्या क्रमांकावर
● २०२० क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज मध्ये आयआयटी मुंबई १५२ व्या क्रमांकावर
● २०२० क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज मध्ये आयआयटी दिल्ली १८२ व्या क्रमांकावर
● २०२० क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज मध्ये इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स १८४ व्या क्रमांकावर
● माली महिला संघ टी-२० क्रिकेटमधील निच्चांकी धावसंख्या नोंदवली ( ६ धावा )
● ५९ व्या इंटर-स्टेट सीनियर नॅशनल अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा लखनऊमध्ये आयोजित करण्यात येणार
● इंडियन व्हील चेअर क्रिकेट प्रीमियर लीग १९ जून पासून नवी दिल्ली येथे सुरु होणार
● मिझोरमचे माजी मंत्री लालृंचन यांचे निधन , ते ८४ वर्षांचे होते
● २१ जून रोजी कालेश्वरम लिफ्ट सिंचन प्रकल्पाचे तेलंगणा सरकार उद्घाटन करणार
● आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने जम्मू येथील कर्करोग संस्था स्थापन करण्यास मंजुरी दिली
● अमेरिकेत २०१०-१७ दरम्यान भारतीय लोकसंख्या ३८ टक्क्यांने वाढली
● अमेरिका पुढील आठवड्यात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या लाखो लोकांना काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करणार
● नेपाळ सरकारने आंदोलनानंतर विवादास्पद गुथी विधेयक मागे घेतले
● आयर्लंडने २०३० पर्यंत पेट्रोल व डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी आणण्याची घोषणा केली
● युवराज सिंगने विदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली
● स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाइन्स पुरस्कार सोहळा पॅरिस , फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला
● कतार एअरवेज ला स्कायट्रॅक्स २०१९ सालचा एअरलाईन आँफ द इयर पुरस्कार प्रदान

● ओमान - इटली यांचा संयुक्त सैन्य अभ्यास " जेबेल शम्स - २ " इटलीमध्ये १६-२८ जून दरम्यान होणार आहे
● रशिया - सर्बिया - बेलारूस यांचा सैन्य अभ्यास " सर्व्हिक ब्रदरहुड २०१९ " सर्बियामध्ये आयोजित करण्यात आला
● जागतिक बँकेने विकासासाठी पाकिस्तानला ९१८ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले
● कोना रघुपती यांची आंध्र प्रदेश विधानसभेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली
● एड जॉयस यांची आयर्लंड महिला संघाचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● अनुभवी अॅथलेटिक्स प्रशिक्षक एन लिंगप्पा यांचे निधन झाले
● केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने एचडीएफसी बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला
● लघु व मध्यम उद्योग क्षेत्रावर अभ्यास करण्यासाठी आयबीआयने यु के सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली
● भारताने नाइजेरला अफ्रिका युनियन शिखर परिषद आयोजित करण्यासाठी १५ मिलियन डाँलर्स दीले
● भारतात अफगाणिस्तान प्रीमिअर लिग आयोजित करण्याची मागणी बीसीसीआयने फेटाळली
● कतारचे अमीर शेख तामिम बिन हमाद अल-थानी २३ जून रोजी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत
● सजला रामकृष्ण रेड्डी यांची आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...