भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत
त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे
त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे
आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे
Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी
विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते
मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो
विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत
☘ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘
T -Telangana ( तेलंगाणा)
U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)
B- Bihar ( बिहार)
M- Maharashtra ( महाराष्ट्र)
J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)
A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)
KAR- Karnatak (कर्नाटक)
No comments:
Post a Comment