Thursday, 13 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १३ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१३ जून २०१९ .
● १३ जून : आंतरराष्ट्रीय वर्णहीनता जागृती दिवस
● संकल्पना २०१९ : : " Still Standing Strong "
● इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेेने जागतिक शांतता निर्देशांक २०१९ जारी केला
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये १६३ देशांचा समावेश करण्यात आला
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये आइसलँड अव्वल स्थानी विराजमान
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये भारत १४१ व्या स्थानावर आहे
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये चीन ११० व्या स्थानावर आहे
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये भुटान १५ व्या स्थानावर आहे
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये पाकिस्तान १५३ व्या स्थानावर आहे
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये बांगलादेश १०१ व्या स्थानावर आहे
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये श्रीलंका ७२ व्या स्थानावर आहे
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये नेपाळ ७६ व्या स्थानावर आहे
● जागतिक शांतता निर्देशांक २०१९ मध्ये जगातील सर्वात अशांत देश अफगाणिस्तान ठरला .
● संरक्षण संशोधन व विकास संस्थेने भारताच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची यशस्वीपणे चाचणी घेतली
● ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत
● बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत रघुराम राजन यांचं नाव आघाडीवर
● सामाजिक कार्यात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यंदाचा ' राजर्षी शाहू पुरस्कार ' जाहीर
● भारताच्या उत्तर-पुर्व भागात असलेल्या राज्यांमध्ये जापान 13 हजार कोटींची गुंतवणूक करणार
● पीयूष गोयल यांची राज्यसभेतील भाजपच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली
● संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये भारताने पॅलेस्टाइन संस्थेविरोधात इस्त्रायलच्या बाजूने मतदान केले
● मेलबर्नमधील १० वा भारतीय चित्रपट महोत्सव ऑगस्ट ०८ ते १७ दरम्यान आयोजित करण्यात येणार
● मेलबर्नमधील १० व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाहरुख खान यांची निवड करण्यात आली
● एस के कैमल यांची कर्नाटक अँटीबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक म्हणून  नियुक्ती करण्यात आली
● ज्येष्ठ पत्रकार राजनाथ सिंह यांचे नुकतेच निधन झाले
● कासिम-जोमर्ट तोकायेव्ह यांनी कझाखस्तानचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली
● आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष म्हणून तम्मिनेनी सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली
● शिवकुमारन के एम यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) येथे निदेशक म्हणून पदभार स्वीकारला
● पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २ दिवसीय किर्गिस्तान दौऱ्यावर रवाना झाले
● पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे आयोजित शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहतील
● इक्वाडोरने समलिंगी विवाहाला कायदेशीर रीत्या मान्यता दिली
● मलेशियन ली चोंग वी ने बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली
● मुस्लिम मुलींसाठी मोफत यूपीएससी , बँकिंग व राज्यसेवा परीक्षा प्रशिक्षण : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी
● भारत व किर्गिस्तान दरम्यान झालेल्या कायदेशीर मेट्रॉलॉजीच्या क्षेत्रातील कराराला कॅबिनेटने मंजूरी दिली
● २०१८ मध्ये भारतात ४२ बिलियन डॉलर्स थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली : यूएन अहवाल
● जागतिक परदेशी थेट गुंतवणूकीचा प्रवाह (एफडीआय) २०१८ मध्ये १३% कमी झाला
● चीन जगातील सर्वात मोठा इंटरनेट वापरकर्ता देश : अहवाल
● भारत जगातील दुसरा सर्वात मोठा इंटरनेट वापरकर्ता देश : अहवाल
● झोमाटो कंपनीने त्याचे पहिले भोजन वितरण ड्रोन यशस्वीरित्या परीक्षण केले
● एप्रिल २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादनात ३.४ टक्क्यांची वाढ झाली
● आरबीआयने एटीएम किंमतीचे पुनरावलोकन करण्यासाठी व्हीजी कन्नन यांच्या नेतृत्वाखाली ६ सदस्यीय समितीची स्थापना केली
● बिहार सरकारने आपल्या वृद्ध पालकांना सोडून देणार्या मुलांना दंड देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली
● अॅथलेटिक्स फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव बदलून आता " जागतिक ऍथलेटिक्स " करण्यात आले
● २०२४ पर्यंत सर्वांना स्वच्छ पेयजल प्रदान करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे
● एलपीजी मार्केटिंगचे पुनरावलोकन करण्यासाठी किरीट परीख यांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्यात आली
● २०१८ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना प्रदान करण्यात आला
● अमेरिकन दूतावासाकडून अमेरिकेत अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ' EducationUSA ' अॅप लॉन्च करण्यात आले
● कॅबिनेटने जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांसाठी वाढविली
● समुद्री माहिती सामायिकरण कार्यशाळा २०१९ गुरुग्राम येथे आयोजित करण्यात आली
● मे २०१९ मध्ये किरकोळ महागाईचा दर ३.०५% पर्यंत वाढला .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...