Tuesday, 7 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०७ मे २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०७ मे २०१९
● ०७ मे : जागतिक दमा दिवस
● जागतिक दमा दिवस २०१९ संकल्पना : " STOP For Asthma "
● जागतिक दमा दिवस , प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो
● फनी चक्रीवादळा नंतर ओडिशाला केंद्र सरकार कडून एक हजार कोटी रुपयांची मदत जाहिर
● इस्रो 22 मे रोजी श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट ( रिसॅट-2 बीआरवन ) चे प्रक्षेपण करणार
● मास्टरकार्ड भारतात २०१९ ते २०२४ या पाच वर्षाच्या काळात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
● दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राज्यस्तरीय वाग्मय पुरस्कार रघुराज मेटकरी यांना प्रदान
● विश्वचषक २०१९ साठी ख्रिस गेलवर ची वेस्ट इंडिज संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती
● राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) ची द्वी-वार्षिक परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली
● २०१९ चा ऑर्डर ऑफ सेंट जॉर्ज पुरस्कार श्री श्री रविशंकर यांना जाहीर
● लॉरेन्टिनो निटो कोर्टीझोना यांची पनामा च्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड करण्यात आली
● स्टीव्हो पेंडरोवस्की उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले
● २०१८-१९ मध्ये आयकर ई-फाइलर्स ६.६ लाखांनी घटले आहेत : अहवाल
● भारत , ब्राझिल व दक्षिण आफ्रिका (आयबीएसए) ची शेर्पा बैठक कोचीन , केरळ येथे आयोजित करण्यात आली
● ९ वी इंडिया , ब्राझिल व दक्षिण आफ्रिका (आयबीएसए) ची त्रिपक्षीय मंत्रिमंडळाची बैठक कोचीन , केरळ येथे संपन्न
● भारतीय वंशाचे पत्रकार जी. डी. रॉबर्ट गोव्हेन्डर यांना व्ही. के. कृष्ण मेनन पुरस्काराने गौरविण्यात आले
● एचडीएफसी बँक ६.३४ ट्रिलियनच्या बाजार भांडवलासह सर्वाधिक मूल्यवान भारतीय बँक ठरली आहे
● स्टेट बँक ऑफ इंडिया २.७६ ट्रिलियनच्या बाजार भांडवलासह दुसऱ्या क्रमांकाची मूल्यवान भारतीय बँक ठरली आहे
● कोटक महिंद्रा बँक २.६८ ट्रिलियन बाजार भांडवलासह तिसऱ्या क्रमांकाची मूल्यवान भारतीय बँक ठरली आहे
● यस बँक दहाव्या क्रमांकाची मूल्यवान भारतीय बँक ठरली आहे
● मालीचे राष्ट्रपती इब्राहिम केइटा यांनी बाउबो सीसे यांची माली च्या पंतप्रधान पदी निवड केली
● मिसाइल विध्वंसक ' आयएनएस रंजीत ' ला भारतीय नौसेने मधुन सेवामुक्त करण्यात आले
● ताज्या एटीपी पुरुषांच्या रॅकिंगमध्ये नोवाक जोकोविच अव्वल स्थानी विराजमान
● ताज्या डब्लुटीपी महिलांच्या रँकिंगमध्ये जपानची नाओमी ओसाका अव्वल स्थानी विराजमान
● मे २०१९ मध्ये होणाऱ्या शांघाय सहकार संघटना बैठकीस सुषमा स्वराज उपस्थित राहणार
● ताज्या एटीपी पुरुषांच्या रँकिंगमध्ये राॅजर फेडरर तिसऱ्या स्थानी विराजमान .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...