Monday, 6 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर , ०६ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर ,
०६ मे २०१९ .

● वेस्ट इंडिज च्या कॅम्पबेल-होप जोडीकडून वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी विक्रमी ३६५ धावांची भागीदारी

● IPL मध्ये कर्णधार म्हणून ४ हजार धावांचा टप्पा गाठणारा एम एस धोनी पहिला खेळाडू ठरला आहे

● हुवावे या कंपनीने २०१९ च्या सुरूवातीस अॅपलला स्मार्टफोन विक्रीमध्ये मागे टाकत आता दुसरं स्थान पटकावलं आहे

● फेलिक्स स्टँम आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धा , पोलंडमध्ये आयोजित करण्यात आली

● गौरव सोलंकी ने ५० किलो वजनी गटात
फेलिक्स स्टँम आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

● मनीष कौशिक ने ६० किलो वजनी गटात फेलिक्स स्टँम आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

● IPL मध्ये कर्णधार म्हणून ४ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे

● दिल्ली उच्च न्यायालयाने ‘ झीरो पेंडन्सी ’ प्रकल्प राबवविण्यास सुरुवात केली

● ईस्त्रो ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी “ आदित्य-L1 ” नावाची अंतराळ मोहीम पाठविण्याची योजना तयार केली आहे

● राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून रवींद्र भट्ट यांची नियुक्ती करण्यात आली

● व्यवसाय आणि दुकाने आता गुजरातमध्ये 24 तास सुरु राहणार

● सीबीएसईने आज 10 वी परीक्षेचा निकाल घोषित केला

● " वेला " चौथी स्कॉर्पिन क्लास सबमरीन आज लाँच होणार

● मुंबई इंडियन्सला जागतिक स्तरावर शीर्ष १० सर्वात लोकप्रिय क्रीडा संघामध्ये स्थान मिळाले

● वजाहत एस खान लिखित " गेम चेंजर "
शाहिद आफ्रीदीचे आत्मचरित्र प्रकाशित

● एशियन स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा कुआलालंपुर , मलेशिया येथे आयोजित करण्यात आली

● सौरव घोसाल ने आशियाई स्क्वाश चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले

● जोशना चिनप्पा ने आशियाई स्क्वाश चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले

● यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने डेंग्यू साठी पहिली लस " डेंग्वॅक्सिया " मंजूर केली

● डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांना पीसी चंद्र पुरस्कार २०१९ जाहीर

● लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे

● भारताने गेल्या वर्षी 25 लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला : अहवाल

● फिल्म व्हिसा असलेल्या विदेशी पर्यटकाला आता भारतात 180 दिवस राहायची मुभा देण्यात आली .

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...