Sunday, 26 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २६ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२६ मे २०१९ .
● सतराव्या लोकसभेमध्ये देशभरातून एकूण २७ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत
● नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड
● संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेच्या नव्या फोर्स कमांडरपदी भारतीय लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांची नियुक्ती करण्यात आली
● रजत चौहान , अभिषेक वर्मा व अमन सैनी या पुरुष कम्पाऊंड संघाने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले
● विश्वकप रायफल , पिस्तूल स्पर्धा म्युनिच , जर्मनी येथे आयोजित करण्यात आली
● लियोनल मेस्सी हा सलग तिसऱ्यांदा युरोपचा गोल्डन बूट पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे
● हिंदुजा उद्योग समूह करणार जेट एअरवेजचे अधिग्रहण
● इंग्लंडचा माजी डावखुरा फिरकीवीर मॉण्टी पानेसर चे आत्मचरित्र " द फूल मॉण्टी " प्रकाशित
● दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून डी एन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली
● मनीष पवार ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● नमन तनवर ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ९१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● जमुना बोरो ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● बी कचारी ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष बाँक्सर म्हणून शिवा थापा ची निवड करण्यात आली
● इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला बाँक्सर म्हणून फ्रांसेस्का अमातो ची निवड करण्यात आली
● भारतील नलिनी मालानी यांनी ७ वा जोआन मिरो आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
● विश्वचषक २०१९ सराव सामन्यात न्युझीलंडने भारताला पराभूत केले
● मुनीच संघाने जर्मन कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● भारताच्या महेश मानगावकर ने सेकीसुई स्क्वॅश ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
● जपानने इंडोनेशियाला ३-१ ने पराभूत करत सुदीरमन बँडमिटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● चीनने थायलँडला ३-० ने पराभूत करत सुदीरमन बँडमिटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
● चीन व जपान सुदीरमन बँडमिटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढणार
● अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ४ दिवसीय दौऱ्यावर जपानला पोहचले
● पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी-२० परीषदेदरम्यान भेट होणार
● सीरिल रामफोसा यांनी दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली
● भारत आता अफगाणिस्तान मध्ये फुटबॉल मैदानांचे निर्माण करणार
● इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत १२ सुवर्णपदकासह एकुण ५७ पदकांची कमाई केली
● शांघाय सहकार संघटनेचे २ रे मास मिडिया फोरम बिशेक ,  किरगिझस्तान येथे आयोजित करण्यात आले
● पवन चामलिंग यांनी सिक्कीम च्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दीला
● वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला
● वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी ३० मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
● नवीन पटनाईक ओडिशाच्या मुख्यमंत्री पदी २९ मे रोजी शपथ घेणार आहेत
● अरुणाचल प्रदेशातील ६० विधानसभा जागांपैकी बीजेपी ने ४१ जागांवर विजय मिळविला
● " पॅसिफिक व्हॅनगार्ड "अमेरीका , जपान , दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा प्रथम सागरी युद्धाभ्यास .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...