Thursday, 30 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ३० मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
३० मे २०१९ .
● ३१ मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन
● संकल्पना २०१९ : " Tobacco & Lung Health "
● २९ मे : माऊंट एव्हरेस्ट दिन
● २८ मे : World Hunger Day
● वायएसार काँग्रेस चे जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
● वैद्यकीय पदव्युत्तरमध्ये आर्थिक दुर्बलांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही : सुप्रीम कोर्ट
● मनु भाकर १० मी एअर राएफल प्रकारात २०२० टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे
● वाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफचे नवे उपाध्यक्ष
● पाकिस्तानने १४ जून पर्यंत भारतीय विमानांसाठी एअरस्पेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
● अरूण जेटली यांनी नव्या सरकारमध्ये आपल्याला कुठलीही जबाबदारी देऊ नये अशी विनंती केली 
● २०२० साली पार पडणाऱ्या आशियाई चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडेच सोपवण्यात आले
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे
● पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीनंतर ७ आणि ८ जून रोजी मालदीव दौऱ्यावर जातील
● पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दौऱ्यादरम्यान मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत
● अमेरिकेने भारताला आपल्या करंसी मॉनिटरिंग यादीमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे
● कर्नाटकचे पोलीस उपायुक्त के. अन्नामलई यांनी पोलीस दलातून राजीनामा दिला आहे
● २०१८-१९ या वर्षामध्ये राज्य सरकारला २५ हजार ३२३ कोटी रूपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे
● १७ व्या लोकसभेतील हंगामी अध्यक्ष म्हणून संतोष गंगवार यांची निवड करण्यात आली आहे
● १२ व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंड व वेल्स येथे सुरुवात
● मादाम तुसाँ लंडनने भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे
● सहा वर्षांत प्रथमच 2018-19 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत एक टक्‍क्‍यांची घट झाली आहे
● हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस.धनोआ यांच्याकडे चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे 
● पद्म पुरस्कार २०२० साठी नामांकन किंवा शिफारस पत्र पाठवण्यासाठीची प्रक्रिया १ मे २०१९ पासून सुरु झाली
● नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा ३० मे २०१९ रोजी पदावरून निवृत्त होत आहेत
● नौदल प्रमुखपदाची सूत्रे घेण्यासाठी करमबीर सिंह यांना लवादाची परवानगी
● जेम्स मॅरापे यांची पापुआ न्यू गिनी चे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली
● ट्रुकाँलरने संदीप पाटील यांना भारतातील ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले
● २०२० मध्ये आशियाई विकास बँकेची वार्षिक बैठक दक्षिण कोरीया येथे आयोजित केली जाणार
● २०२१ मध्ये आशियाई विकास बँकेची वार्षिक बैठक श्रीलंका येथे आयोजित केली जाणार
● चेल्सी संघाने यूरोपा फुटबॉल स्पर्धा २०१९ चे विजेतेपद पटकावले
● मोहम्मदु बुहारी यांची नायजेरियाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली
● दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर विश्वचषक २०१९ नंतर निवृत्तीची घोषणा करणार
● एनजीओ सेव्ह द चिल्ड्रन ने जागतिक बालपण अहवाल २०१९ जारी केला
● सिंगापूर जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये अव्वल स्थानी विराजमान
● भारत जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये ११३ व्या स्थानावर आहे
● पाकिस्तान जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये १४९ व्या स्थानावर आहे
● नेपाळ जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये १३४ व्या स्थानावर आहे
● बांगलादेश जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये १२७ व्या स्थानावर आहे
● चीन जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये ३६ व्या स्थानावर आहे
● ओ. पी. सत्पथी यांची ओडिशा विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
● जपानमध्ये चीनचे पुढील राजदूत म्हणून काँक झुयुनो यांची नियुक्ती करण्यात आली
● लातवियाचे राष्ट्रपती म्हणून एगल्स लेव्हीस यांची नियुक्ती करण्यात आली .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...