@भारताची सागरी बेटे@
# भारताच्या सागरी प्रदेशात एकूण 599 बेटे आहेत.
# अरबी समुद्रात 27 बेटे असून बंगालच्या उपसागरात 572 बेटे आहेत.
# अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटसमूह आहे.
# बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आहेत .
# भारताच्या अतिदक्षिणेकडे टोक निकोबार बेटामधील "इंदिरा पॉइंट" हे आहे.
# भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळाचे संघराज्य क्षेत्र अंदमान निमोबार बेटे (8249 चौ.कि.मी.)असून सर्वात कमी क्षेत्रफळाचे संघराज्य क्षेत्र लक्षद्वीप बेटसमूह (32 चौ. कि .मी.) आहे.

No comments:
Post a Comment