Saturday, 25 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २५ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२५ मे २०१९ .
● २५ मे : International Missing Children's Day
● २४ मे : आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ दिवस
● संकल्पना २०१९ : " A Connected Commonwealth "
● इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धा गुवाहाटी येथे संपन्न
● मेरी कोम ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● सरीता देवीने ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● सिम्रनजीत कौर ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले
● अमित पांघल ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● सचिन सिवाच ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले
● शिपा थापा ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● मनीष कौशिक ने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत ६० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले
● भारत - दक्षिण कोरीया दरम्यान तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला
● ' मिशन शौर्य 2019 ' या मोहिमेअंतर्गत ९ आदिवासी विद्यार्थ्यांनी सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर केले
● ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे ७ जुन २०१९ रोजी राजीनामा देणार आहेत
● मायक्रोसॉफ्टने हुवेई लॅपटॉपची ऑनलाइन विक्री थांबविली आहे
● कर्करोगाच्या क्षेत्रामध्ये संशोधन कार्यक्रमांना समर्थन देण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि परमाणु ऊर्जा विभाग यांनी सामंजस्य करार केला
● भारतीय संघाने स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वचषक २०१९ चे विजेतेपद पटकावले
● खादीम इंडिया लिमिटेड ने दीनेश कार्तिक ला ब्रँड अँबेसडर म्हणून नियुक्त केले
● लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये ७८ महिलांची खासदार म्हणून निवड झाली
● महाराष्ट्र लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये ८ महिलांची खासदार म्हणून निवड झाली
● मेघालय उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून डी सी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली
● १५ वर्षाखालील ऑल इंडिया इंटर-जिल्हा हँडबॉल चॅम्पियनशिप हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणार
● जर्मन अलेक्झांडर झवेरव्हने जिनेव्हा ओपन २०१९ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
● लिओनेल मेसीने सहाव्यांदा युरोपियन गोल्डन बुट पुरस्कार जिंकला
● ब्रुनेई सुल्तान हसनल यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मिळालेली मानद पदवी परत केली
● भारत - जपान कोलंबो येथील बंदरावर कंटेनर टर्मिनल बांधणार आहेत
● २०१९ लोकसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक संदर्भात ट्वीटरवर ३९६ दशलक्ष ट्वीट्स केले गेले
● सीरिल रामफोसा यांनी आज दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली
● सऊदी अरब , युएई ला ८ अब्ज अमेरिकी डॉलर्सची शस्त्रास्त्रे विकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली
● दक्षिण कोरिया " Ulchi Taegeuk " नागरी सैन्य व्यायाम २७ मे ते ३० मे दरम्यान आयोजित करणार
● आशियातील पहिला समलैंगिक विवाह तैवान येथे शुक्रवार ( २४ मे रोजी ) पार पडला
● भारताचे चलन भांडवल २.०५ अब्ज डॉलर्सने कमी होऊन ४१७.९९ अब्ज डॉलरवर घसरले आहे
● एसबीआय २८ मे रोजी देशभरातील सर्व शाखांमध्ये ' मेगा कस्टमर मिट ' आयोजित करणार
● पियुष गोयल यांची अर्थमंत्री पदी नियुक्ती केली जाऊ शकते : सुत्र
● इंडियन आँईल काँर्पोरेशन नवी दिल्ली येथे ५ वे क्षमता इमारत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार
● ओडिशा आदिवासी महिला चंद्रमुनी मुरमु (२५) सर्वांत तरुण खासदार
● नहिदा मंझुर माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी प्रथम काश्मिरी महिला बनली आहे
● केनियाच्या ओलंपिक कोच मायकेल रोटीच यांच्यावर भ्रष्टाचारासाठी १० वर्षांची बंदी घालण्यात आली
● फेसबुक त्यांचे क्रीप्टोचलन पुढील वर्षी लाँच करणार : अहवाल
● इस्रो ने " न्यू स्पेस इंडिया लिमिटेड " चे ​​अधिकृत उद्घाटन केले
● " ट्री अँम्बुलेन्स " सेवा चेन्नई , तमिळनाडू येथे सुरु करण्यात आली
● केंद्र सरकारने जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश वर बंदी घातली
● २ रे नागरी २० (यू-२०) महापौर शिखर बैठक टोक्यो , जपान येथे आयोजित करण्यात आली
● भारतीय पर्वतारोही अंजली एस कुलकर्णी यांचे माउंट एव्हरेस्टवरुन उतरताना निधन
● ब्रूक्स कोएपका ताज्या जागतिक गोल्फ रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान
● युएईने ' गोल्डन कार्ड ' कायमस्वरूपी रेजीडेंसी योजना सुरू केली
● ७८ भारतीय गिर्यारोहकांना नेपाळच्या पर्यटन खात्याने हे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची परवानगी दिली
● सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शपथ दिली
● डीआरडीओने500 किलो वजनाच्या इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी केली
● आशियाई विकास बँक भारताला रेल्वे ट्रॅक विद्युतीकरण प्रकल्पासाठी ७५० दशलक्ष डॉलर्स देणार .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...