Monday, 13 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १३ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१३ मे २०१९ .
● मुंबई इंडियन्स चौथ्यांदा आयपीएल विजेता संघ ठरला आहे
● महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा यष्टीरक्षक ठरला आहे ( १३२ बळी )
● आयपीएल २०१९ मध्ये सर्वाधिक ६९२ धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला आँरेज कॅपचा बहुमान
● आयपीएल २०१९ मध्ये सर्वाधिक २६ बळी घेणाऱ्या इम्रान ताहीरला पर्पल कँपचा बहुमान
● आयपीएल २०१९ मधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून आंद्रे रसेल ची निवड करण्यात आली
● आयपीएल २०१९ मधील स्टाईलिश प्लेअर ऑफ सिझन म्हणून लोकेश राहुल ची निवड करण्यात आली
● पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी ‘आयएमएफ’ ने 6 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला
● लोकसभा निवडणुकीत सहाव्या टप्प्यात ५९ जागांसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले
● इसरो 22 मे रोजी दनवीनतम रडार इमेजिंग उपग्रह " RISAT-2B " लाँच करणार आहे
● कान्स चित्रपट महोत्सव १४ मे ते २५ मे दरम्यान कान्स , फ्रान्स येथे आयोजित करण्यात येणार आहे
● कान्स चित्रपट महोत्सवात माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्याकडे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व
● सनथ जयसूर्यावर आयसीसीच्या एसीयूला सहकार्य न केल्याचा ठपका ठेवत आयसीसीने २ वर्षांची बंदी घातली
● प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला बीएमसीच्या आयुक्त पदाचा पदभार
● इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्स (आयएएएफ) वर्ल्ड रिले स्पर्धेचे आयोजन जपान येथे करण्यात आले
● हिंदुजा बंधूंनी पटकावलं ब्रिटनच्या श्रीमंताच्या यादीत तिसऱ्यांदा सर्वोच्च स्थान : संडे टाइम्स अहवाल
● प्लॅस्टिकच्या वापराला मर्यादित करण्याच्या करारावर अमेरिका सोडून 186 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत
● जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ
● जैवतंत्रज्ञान विभाग ' MANAV : ह्यूमन अॅटलस इनिशिएटिव्ह ' नावाचा एक प्रकल्प राबववित आहे
● भारत आणि ऑस्ट्रेलिया स्वताःची गुप्त संपर्क प्रणाली प्रस्थापित करणार
● 2023 सालापर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय 3 दशलक्ष नोकर्‍या तयार होतील : ISF
● सिंगापूरमध्ये दुर्मिळ ‘मँकीपॉक्स’ रोगाचे देशातले पहिले-वहिले प्रकरण आढळले आहे
● श्रीलंकेत झालेल्या मशीदीवरील हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला
● टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच ला माद्रिद ओपन टेनिस २०१९ स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद
● किकी बर्टन्स ला माद्रिद ओपन टेनिस २०१९ स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद प्राप्त
● पद्मश्री पुरस्कार विजेते भोजपुरी गायक हिरालाल यादव यांचे निधन
● निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील बंकुरा जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी यांना पदावरून हटविले
● निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील बंकुरा जिल्ह्याचे नवीन जिल्हा दंडाधिकारी म्हणून मुक्ता आर्या यांना नियुक्त केले
● जागतिक एअर क्वालिटी इंडेक्स २०१९ मध्ये नवी दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे
● जागतिक एअर क्वालिटी इंडेक्स २०१९ मध्ये काठमांडू दुसऱ्या क्रमांकावर आहे
● जागतिक एअर क्वालिटी इंडेक्स २०१९ मध्ये ढाका तिसऱ्या क्रमांकावर आहे .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...