💐 मोजकेच पण महत्वाचे 💐
काही महत्वाचे सिध्दांत, वर्ष संशोधक
1) अणू सिध्दांत 1803 - जॉन डॉल्टन
2) उत्क्रांतीचा सिद्धांत 1858 - चार्ल्स डार्विन
3) गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत 1687 - आयझॅक न्यूटन
4) सापेक्षतः सिध्दांत 1905 - अल्बर्ट आईन्स्टाईन
5) भूखंड वाहनाचा सिध्दांत 1912 - आल्फ्रेड वेगणर
6) बिग - बँग सिध्दांत 1927 - जॉर्जेस जोसेफ लेमित्रे
No comments:
Post a Comment