२२ एप्रिल २०१९

प्रमुख दिन व घोष वाक्य

◆ प्रमुख दिन व घोष वाक्य २०१८:-
---------------------------------------
• २८ फेब्रुवारी:- राष्ट्रीय विज्ञान दिन
थीम :- भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान

• २२ मार्च:- जागतिक जल दिन
थीम :- नेचर ऑफ वाॅटर

• २४ मार्च :- जागतिक क्षय रोग दिन
थीम:- Wanted: Leaders for a TB-Free world

• ५ एप्रिल :-राष्ट्रीय सागरी दिन
थीम:- हिंदी महासागर:-संधीचा महाराष्ट्र

• ७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
थीम:-सर्वासाठी आरोग्य

• २२ एप्रिल :- जागतिक वसुंधरा दिन
थीम :-प्लास्टिक प्रदूषणचा अंत

• 15 मे :- जागतिक कुटुंब दिन
थीम:- कुटुंब व समावेशक समाज

• ३१ मे :- जागतिक तंबाखूविरोधी दिन
थीम:- तंबाखू आणि हृदयविकार

• ५ जून:- जागतिक पर्यावरण दिन
थीम:- Best Plastic Pollution

• ८ जून :- जागतिक महासागर दिन
थीम:- Preventing plastic pollution and encouraging solution for a health ocean

• ११ जुलै:- जागतिक लोकसंख्या दिन
थीम:- कुटुंब  नियोजन हा मानवी हक्क आहे

• १२ ऑगस्ट:-आंतराष्ट्रीय युवा दिन
थीम:-safe spaces For Youth

• ८ सप्टेंबर :- आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस
थीम ;-Literacy and skills Development

• १ डिसेंबर :- जागतिक एड्स दिवस
थीम :-Know your status

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

कोनांची मापे दर्शविणारा तक्ता

1. शून्यकोन - 0° मापाचा कोन 2. लघुकोन - 90° पेक्षा कमी 3. काटकोन - 90° मापाचा कोन 4. विशालकोन - 90°पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी 5. सरळकोन ...