*गंगा - हरिद्वार, कानपूर,पटना,वाराणसी.*
*सिंधू - लेह.*
*सतलज - फिरोजपुर,लुधियाना.*
*तापी - भुसावळ,सुरत.*
*महानदी - कटक,संबलपुर.*
*कृष्णा - मिरज,वाई,कराड,गंगाखेड,राजमुंद्री,सांगली,विजयवाडा.*
*मुसी - हैदराबाद.*
*यमुना - दिल्ली,आग्रा.*
*शरयू - अयोध्या.*
*ब्रह्मपुत्र - गुवाहाटी,दिब्रुगड.*
*झेलम - श्रीनगर.*
*नर्मदा - जबलपूर, भरुचा.*
*साबरमती - अहमदाबाद.*
*गोदावरी - नाशिक,पैठण,नांदेड,कोपरगाव.*
*भीमा - पंढरपूर.*
*कावेरी - श्रीरन्गपत्तनम, तिरुचिरापल्ली*
*हुगळी- कोलकाता*
Saturday, 23 October 2021
भारतातील नद्यांच्या काठावरील शहरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...
No comments:
Post a Comment