Monday, 29 April 2019

भारत सरकारच्या 2014 - 2015 मधील महत्वपूर्ण योजना

भारत सरकारच्या 2014 - 2015 मधील महत्वपूर्ण योजना.
      
✍प्रधानमंत्री जन-धन योजना
सुरवात — 28 ऑगस्ट 2014
✍ मेक इन इंडिया
सुरवात — 25 सप्टेंबर 2014
✍ स्वच्छ भारत मिशन
सुरवात — 2 ओक्टोबर 2014
✍ संसद आदर्श ग्राम योजना
सुरवात — 11 ऑक्टोबर 2014
✍ श्रमेव जयते
सुरवात — 16 ऑक्टोबर 2014
✍जीवन प्रमाण पत्र योजना
सुरवात — 10 नोव्हेंबर 2014
✍ मिशन इंद्रधनुश
सुरवात — 25 डिसेंबर 2014
✍ नीती आयोग ची सुरूवात
सुरवात — 1 जानेवारी 2015
✍ पहल  योजना
सुरवात — 1 जानेवारी 2015
✍ बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना
सुरवात — 22 जानेवारी 2015
✍ सुकन्या समृद्धी योजना
सुरवात — 22 जानेवारी 2015
✍ मृदा स्वास्थ्य कार्ड
सुरवात — 19 फेब्रुवारी 2015
✍ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
सुरवात-- 20 फेब्रुवारी 2015 
✍ प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना
सुरवात — 9 मे 2015
✍ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
सुरवात — 9 मे 2015
✍ अटल पेन्शन योजना
सुरवात — 9 मे 2015
✍ उस्ताद योजना
सुरवात — मे 2015
✍ कायाकल्प योजना
सुरवात — मे 2015
✍ D D किसान वाहिनी
सुरवात — मे 2015

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...